Punha Punha Ghein Nav Tuzhe पुन्हा पुन्हा घेईन नाव तुझे

पुन्हा पुन्हा घेईन नाव तुझे
पुन्हा पुन्हा गाईन नाव तुझे
सूर्य उगवता सूर्य मावळता
स्तवनीय नाव येशू स्तवनीय
नाव जय जय कार करा
यहोवा प्रभूचा आहे प्रभू
तोच सर्व लोकांचा
 
सर्व मिळूनी त्याच्या
अंगणात या धन्यवाद करू
त्याला गौरव देऊ वादा केला
येशु तू मजला सोडणार नाही
कधी तू मजला
Scroll to Top