जीवननी गोठ तुमेपासी ,हो हो 2
हो येशु देवा तुला सोडी जावू
कठ तुला सोडी जावू कठ 2.
हो येशु देवा तुला सोडी जावू कठ 2
 
1 जीवनी शांती तूने पासी जीवनना
आनंद तूंने पासी. हो हो येशु देवा
तुला सोडी जावू कठ 2
पवित्र आत्मा तूने पासी जीवनना
उजेड तूने पासी हो येशु देवा
तुला सोडी जावू कठ. 2.
 
3 स्वर्गीय राजे तूने पासी.
अनंत जीवन तुने पासी.
हो येशु देवा तुला सोडी जावू कठ 2
Scroll to Top