पुन्हा पुन्हा घेईन नाव तुझे
पुन्हा पुन्हा गाईन नाव तुझे
सूर्य उगवता सूर्य मावळता
स्तवनीय नाव येशू स्तवनीय
नाव जय जय कार करा
यहोवा प्रभूचा आहे प्रभू
तोच सर्व लोकांचा
सर्व मिळूनी त्याच्या
अंगणात या धन्यवाद करू
त्याला गौरव देऊ वादा केला
येशु तू मजला सोडणार नाही
कधी तू मजला