O Prabhu Tu Khup Changle Jesus Song ओ प्रभू तु खूब चांगलाBy barafsainath@gmail.com / May 5, 2026 ओ प्रभू तु खूब चांगला तू आमना मायाळू देवर. 1 आंधळे माणसाला देखतार करणा लंगडे माणसाला चालतार कारणा ओ प्रभू तु खूब चांगला तू आमना मायाळू देवर . 2 मुके माणूसला बोलतार करणा बहरे माणसाला एकतार करणा ओ प्रभू तु खूब चांगला तू आमना मायाळू देवर 3 पापी माणसाला माफीर दिना मरेल माणसाला जीवतार कारणा ओ प्रभू तु खूब चांगला तू आमना मायाळू देवर