O Prabhu Tu Khup Changle Jesus Song ओ प्रभू तु खूब चांगला

ओ प्रभू तु खूब चांगला
तू आमना मायाळू देवर.
1 आंधळे माणसाला देखतार करणा
लंगडे माणसाला चालतार कारणा
ओ प्रभू तु खूब चांगला
तू आमना मायाळू देवर .
 
2 मुके माणूसला बोलतार करणा
बहरे माणसाला एकतार करणा
ओ प्रभू तु खूब चांगला तू आमना मायाळू देवर
 
3 पापी माणसाला माफीर दिना
मरेल माणसाला जीवतार कारणा
ओ प्रभू तु खूब चांगला तू आमना मायाळू देवर
Scroll to Top