By barafsainath@gmail.com / May 5, 2026 जीवननी गोठ तुमेपासी ,हो हो 2 हो येशु देवा तुला सोडी जावू कठ तुला सोडी जावू कठ 2. हो येशु देवा तुला सोडी जावू कठ 2 1 जीवनी शांती तूने पासी जीवनना आनंद तूंने पासी. हो हो येशु देवा तुला सोडी जावू कठ 2 पवित्र आत्मा तूने पासी जीवनना उजेड तूने पासी हो येशु देवा तुला सोडी जावू कठ. 2. 3 स्वर्गीय राजे तूने पासी. अनंत जीवन तुने पासी. हो येशु देवा तुला सोडी जावू कठ 2