Krist Mazhe Prem Khile Krusavar ख्रिस्त माझे प्रेम खिळे क्रूसावर

“ख्रिस्त माझे प्रेम खिळे क्रूसावर,
खिळे हाती पाया आरपार”
 
१.
शिरी घालुनिया मुकुट काटेरी
वळ अंगावरी चाबकाचे
खिळे हाती पाया आरपार
 
२.
केले बलिदान मझ उद्धाराया
जाते ख्रिस्तपाया शरण मी
खिळे हाती पाया आरपार
 
Scroll to Top