Jivnat Mazhya Ye Na जीवनात माझ्या ये ना By barafsainath@gmail.com / May 5, 2026 जीवनात माझ्या ये ना येना माझ्या मनात येना – २ येना येशू येना येशू -२ १ .अभिषेकाने तुझ्या मला तू भर ना अंधारात जीवन हे प्रकाश तू कर ना स्पर्श मला कर ये ना मिठीत मला घे येना – २ येना येशू येना येशू -२ २ .तुझ्या कडे मी आलो दुःख माझंहे घेऊन जगाचे आहे मजला सोबत तुझ्या शुद्ध होऊन शुद्ध मला कर येना प्रितीने भर येना येना येशू येना येशू -२