Bhojan Dei Paach Hazara Lyrics – Marathi Christian Song भोजन देई पाच हजाराBy barafsainath@gmail.com / May 7, 2026 [Chorus] भोजन देई पाच हजारा भोजन देई पाच हजारा प्रभू बसल्या बसल्या… प्रभू बसल्या बसल्या टोपल्या… टोपल्या बारा त्या उरल्या! टोपल्या बारा त्या उरल्या! [Verse 1] जमले होते वनात सारे बाया पुरुष आणि लेकरे जमले होते वनात सारे बाया पुरुष आणि लेकरे पन्नासाच्या बसवुनी रांगा पन्नासाच्या बसवुनी रांगा वाढे प्रभू या भुकेल्या… वाढे प्रभू या भुकेल्या टोपल्या… टोपल्या बारा त्या उरल्या! टोपल्या बारा त्या उरल्या! [Chorus] भोजन देई पाच हजारा भोजन देई पाच हजारा प्रभू बसल्या बसल्या… प्रभू बसल्या बसल्या टोपल्या… टोपल्या बारा त्या उरल्या! [Verse 2] व्याकूळ झाले क्षुध भुकेने मणी जाणिले प्रभू रायाने व्याकूळ झाले क्षुध भुकेने मणी जाणिले प्रभू रायाने सोडुनी द्या रे प्रपंच आपुला सोडुनी द्या रे प्रपंच आपुला प्रभूजी सांगे तयाला… प्रभूजी सांगे तयाला टोपल्या… टोपल्या बारा त्या उरल्या! टोपल्या बारा त्या उरल्या! [Verse 3] चमत्कार हा अजब हो केला साक्षात्कार झाला मनाला चमत्कार हा अजब हो केला साक्षात्कार झाला मनाला प्रभू राया विण… प्रभू राया विण… प्रभू राया विण खिन्न दिशा जाहल्या टोपल्या… टोपल्या बारा त्या उरल्या! टोपल्या बारा त्या उरल्या! [Chorus] भोजन देई पाच हजारा भोजन देई पाच हजारा प्रभू बसल्या बसल्या… प्रभू बसल्या बसल्या टोपल्या… टोपल्या बारा त्या उरल्या! टोपल्या बारा त्या उरल्या!