Jivnat Mazhya Ye Na जीवनात माझ्या ये ना 

जीवनात माझ्या ये ना 
येना माझ्या मनात येना – २ 
 
येना येशू येना येशू -२ 
 
१ .अभिषेकाने तुझ्या मला तू भर ना 
अंधारात जीवन हे प्रकाश तू कर ना  
स्पर्श मला कर ये ना 
मिठीत मला घे येना – २ 
 
येना येशू येना येशू -२ 
 
२ .तुझ्या कडे मी आलो 
दुःख माझंहे घेऊन 
जगाचे आहे मजला 
सोबत तुझ्या शुद्ध होऊन 
शुद्ध मला कर येना 
प्रितीने भर येना 
 
येना येशू येना येशू -२ 
Scroll to Top