Ved Lagla Yeshucha Premach Ved Lagla | वेड लागलं येशुच्या प्रेमाच वेड लागलं

वेड लागलं मला वेड लागलं

येशूच्या प्रेमाचे वेड लागले  – २ 

 

कोण्ही करणार नाही

कधी होणार नाही

अशी केलीस तू प्रीती – २ 

 

१ . केलीस तू आम्हावर प्रीती 

देउनी क्रुसावरी 

खाउनी फटके पाठीवरी

दिलीस मला  – २ 

 

माझ्या श्वासात तू

माझ्या हृदयात तू 

माझ्या जीवनात तू येशू  – २ 

 

वेड लागलं …

 

२ . नाही कोण्ही या जगामध्ये

येशू तुझ्या सारखा 

तुझ्यात मी आणि माझ्यात तू

राहू सदा सर्वदा  – २ 

 

कोण्ही करणार नाही

कधी होणार नाही

अशी केलीस तू प्रीती – २ 

 

वेड लागलं …

 

नको दारूचं वेड देवा मला 

नको सिगारेट चे वेड देवा मला 

नको गुटक्याचे वेड देवा मला 

नको पापाचे वेड देवा मला  – २ 

 

लागूदे ख्रिस्ताचे वेड देवा मला 

पवित्र आत्म्याचे वेड देवा मला 

लागूदे वाचनाचे वेड देवा मला 

लागूदे भक्तीचे वेड देवा मला – २ 

 

नाद नाही करायचा

माझ्या येशूच्या प्रेमाचा 

 

Download aur apps
Stuti Geete
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.stutiGeete

Hindi Jesus Songs
https://play.google.com/store/apps/details?id=com.jangelapps.hindi_christian_songs

Scroll to Top